Home विदर्भ ऋतुजा पोहचली घरी वडीलाने जनसत्याग्रह संघटनेचे मानले आभार.

ऋतुजा पोहचली घरी वडीलाने जनसत्याग्रह संघटनेचे मानले आभार.

33
0

कोरपना – मनोज गोरे

तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील ऋतुजा संतोष झिल्पी लवार ही कोरपना कोरपना येथे 14 वर्षे वयाची मुलगी नातेवाईकाकडे अडकल्याची माहिती जय महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी अनवर शेख यांनी भ्रमणध्वनीवर जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांना दिली लगेच त्यानी राकेश पोतनुरवार यांचे कडून वडीलाशी सपर्क करुण सिमेवर बोला। विले चन्द्रपुर जिल्हा पोलीस अधिक्षक .डॉ महेश्वररेड्डी .८ दिवसा पासुन कुंटुब चितेत असताना प्रांत व जिल्हाबंदी मध्ये अडकलेल्या लोकाना मदतीचा हात देत आहे कोरपना पोलीस विकास शुक्ला भेंडकर याच्यांमदती ने सिमेवर असलेल्या पोलीस चेक पोस्ट पर्यंत पोहचऊन वडील संतोष झिलपिलवार च्या स्वाधिन केले त्यानी सामाजीक बांधीलकी. व महाराष्ट्र पोलीसानी केलेल्या मदतीचे आभार मानले.

Unlimited Reseller Hosting