
चंद्रपूर प्रतिनिधी – सतीश गोरे
आज दि. 29 रोज रविवारी संपूर्ण दिवसभर बाहेरून यनाऱ्या नागरिक करीता तसेच ज्याना जेवण मिळाले नाही असाची सेवा करण्यात भाग्य समजून बाहेरून रहिवासी हे काम करायला गेले होते परंतु संपूर्ण भारत लॉक डाऊन झाल्याने ते पायी आपल्या गावाकडे निघाले रकोरपना शहरात पोहोचताच मा. पोलिस विभाग यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित कोरपना चे ठाणेदार गुरनुले साहेब शुक्ला जी यांनी कोरपना बसस्टॉपवर येथे त्यांना जेवणाची व्यवस्था केली व व्यापारी वगांणी त्यांनी खूप सहकार्य केलें.










































