Home महाराष्ट्र संध्याकाळ पुरते तरी दारुची दुकानं उघडा – अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी…!

संध्याकाळ पुरते तरी दारुची दुकानं उघडा – अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी…!

30
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. अशातच अभिनेते ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी दारूची दुकाने सुरु करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संसर्गाची भीती व लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Unlimited Reseller Hosting