Home महाराष्ट्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे व शिवसैनिकांनी गरजूंना अन्नधान्य चे वाटप ,

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे व शिवसैनिकांनी गरजूंना अन्नधान्य चे वाटप ,

14
0

जीवन महाजन नंदूरबार

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे आणि त्यांच्या समस्त शिवसैनिकांनी केलेल्या पाच दिवसापासून गरजूंना अन्नधान्य, तयार पीठ, डाळ, तेल असे वाटप सुरू केले आहे शिवसेना व शिवसैनिकांनी दाखवलेली ही भावना अशा संकटाच्या वेळी समस्त गरजूंना अत्यंत आशादायक आणि दिलासा देणारी आहे,,,,शिवसेनेतर्फे आणि विशेषता प्रविण गुरव यांच्यातर्फे समस्त गरजूंना विनामूल्य भाजीपाला वाटप सुरू केलेले आहे शिवसैनिक प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष हे वाटप करीत आहेत