Home मराठवाडा ग्रामपंचायत सारखणी तर्फे किराणा व मेडिकल समोर सेफ झोन निर्माण

ग्रामपंचायत सारखणी तर्फे किराणा व मेडिकल समोर सेफ झोन निर्माण

66
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. २७ :- किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत सारखणी व प्रशासन तर्फे किराणा व मेडिकल समोर सेफ झोन सोशल डिस्टन्स निर्माण करण्यात आले आहे. व सोबतच अत्यंत गरजेचे कामा शिवाय बाहेर पडू नये अशी विनंती नागरिकांना केली आहे.
यावेळी सरपंच सौ. वनमालाबाई तोडसाम, उपसरपंच अंकुश जाधव, ग्रामसेवक ताडेवार,तलाठी पांढरेसर,धोपटेसर,पोलीस कर्मचारी नंदगावे , सदस्य सिद्धार्थ मुुुनेश्वर, ग्रामपंचायत चे कर्मचारी संजय वानखेडे,प्रकाश कांबळे,रवींद्र चव्हाण उपस्थित होते.