Home महत्वाची बातमी अन , तो पहोचला भुकेलयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ????

अन , तो पहोचला भुकेलयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ????

25
0

प्रसिध्द समाजसेवक बुध्दू चौधरी यांचे सरहानिय कार्य ,

अमीन शाह

सध्या सर्वत्र करोना वायरस मुळे बंद आहे अश्यातच काल मध्यरात्री पासून लोकडावून सुरू झाला आहे नेहमी वाहनांची वर्दळ गर्दी असलेल्या मुंबई , नागपूर हायवे वर स्थित सर्व होटेल धाबे बंद पडले आहेत हॉटल ढाबे बंद पडल्या मूळे मात्र भिक्षा मागून खाणारे काही मनोरुग्ण वेडे यांच्यावर अन्न पाण्या शिवाय तडफडून मरण्याची पाळी आली आहे अश्यातच मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील एक धैय वेडा समाज सेवक बुध्दू धन्नू चौधरी त्यांच्या मदतीला धावून जात आहे तो रोज जिथे भुकेने व्याकुळ लोक दिसतील त्यांच्या मदतीला धावून त्यांना आपल्या हाताने जेवू घालत आहे त्याच्या या अनोख्या समाज सेवेची सर्वत्र चर्चा केली जात आहे , आमच्या प्रतिनिधी ने बुध्दू धन्नू चौधरी यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की मी जे करत आहे त्यात मला अध्यात्मिक आनंद मिळत आहे सिंदखेडराजा परिसरात जर कोणालाही अन्न मिळत नसेल तर ज्यांना भूक लागली असेल त्यांनी माझ्या मोबाईल नंबर वर 9766802149 वर संपर्क साधावा असे ही त्यांनी सांगितले बुध्दू धन्नू चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात कुठे अपघात झाला तर तिथे तो सर्वात पहिले हजर असतो आरोग्य विभाग , पोलीस विभाग यांना तो मदत करतो त्याच्या या समाजसेवेची सर्वत्र चर्चा केली जात आहे ,