मराठवाडा

जिल्ह्यातील महानगरपालीका, नगरपरीषद व नगरपंचायत या नागरी भागात जमाव बंदि आदेश लागू  – जिल्हाादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Advertisements
Advertisements

नांदेड , दि.२३ – ( राजेश भांगे ) –
फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्व ये मनाई आदेश परिच्छेीद क्र. ५ मधील नमूद सुचनांच्याी अधिन राहुन २२ मार्च सकाळी 5 वा. पासून ते मंगळवार ३१ मार्च २०२० च्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला असून या कालावधीत पाच व त्या.पेक्षा जास्तु व्यईक्तींधनी एकत्र जमण्यातस प्रतिबंध केले आहे.
नांदेड जिल्हायातील नागरी भागातील (महानगर पालीका, नगर परीषद व नगर पंचायत) खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यशक्तीं एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृितिक कार्यक्रम, सण, सत्स व, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पेर्धांना, सर्व प्रकारची कृत्यक जसे कार्यशाळा, कॅम्पा, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, देशांतर्गत व परदेशी सहली इ. आयोजनास मनाई करण्यात आले आहे. सर्व दुकाने, सेवा आस्थाेना, उपहार गृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपींग कॉम्लेेक्सा, कॉल्सा, सूपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लीब, पब क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव,उद्याने, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्या याम शाळा, संग्रहालये इ. बंद राहतील. सर्व नागरीकांनी अनावश्ययकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्याजस मनाई केले आहे.
हे आदेश पुढील बाबतीत लागु होणार नाहीत. अत्याावश्यरक सेवांतर्गत किराणा सामान, दुध, दुग्धोृत्पाेदने, फळे व भाजीपाला,जीवनावश्य्क वस्तुय विक्रीची ठिकाणे, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधीदुकाने संबंधी आस्थाेपना,विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलपंप व उर्जा संसाधने तसेच पिण्याेचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्य्वस्थापपन करणाऱ्या आस्था्पना, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय (अत्यायवश्यणक सेवा वगळता इतर कार्यालये) पाच टक्के कर्मचारी काम करतील. उपहारगृहांनी योग्यस ती सर्व खबरदारी घेवुन फक्त पार्सल स्वररुपाचीच सेवा चालू राहील. राज्या परिवहन महामंडाळाच्याु बसेस व खाजगी प्रवासी बसेस, अॅटोरिक्शात, टॅक्सीृ ३१ मार्च पर्यंत बंद राहतील परंतु अत्याडवश्यगक सेवेसाठी जसे रुग्नांना दवाखाण्याॅत नेण्यांसाठी मुभा राहील. त्या चप्रमाणे अत्यातवश्यदक वस्तूर व अत्यायवश्यचक सेवेसाठी कार्यरत कर्मचारी यांची वाहतूकीसाठी मुभा राहील.
बॅंकींग आणि वित्तीमय सेवा संबंधी आस्थासपने, प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक,नियतकालीके, टिव्हीग न्युवज चूनेल इ.) कार्यालय वरील सर्व अत्यायवश्यचक सेवा देणाऱ्या संबंधित आयटी आणि आयटीईएस आस्थाीपना), त्यायचप्रमाणे अत्याीवश्यलक सेवा संबंधी भंडारण व्यीवस्थार वरील सेवांसाठी मनुष्यीबळ वाहतुक करणारे ट्रक / वाहन, वरील जीवनावश्यकक वस्तूूचे कोणत्या्ही स्वेरूपात साठा/ काळाबाजार होणार नाही याची संबंधित प्रशासकीय विभागांनी याची पाहणी करावी. अंत्यसविधी / अंत्यायात्रेसाठी केवळ २० ते ३० व्याक्तीयनाच सामिल होण्यारची मुभा राहील. सर्व धार्मिक / प्रार्थना स्थतळाचे ठिकाणी नित्या नियमाप्रमाणे धार्मिक विधी करीता संबंधित धर्मगुरु यांनाच मुभा राहील इतर व्यतक्ती्स प्रवेश बंदी राहील.त्या‍च प्रमाणे या कार्यालयामार्फत वेळोवेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यावसाठी काढण्याात ओलेले प्रतिबंधात्म क उपाययोजनाचे आदेश / निर्देश सुध्दार लागू राहतील. या आदेशाचे उल्ल‍घंन करणारी व्यमक्तीि भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ व इतर अनुषंगिक कायद्यानुसार प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
वरीलप्रमाणे सर्व संबंधितांना आदेशापूर्वी स्ववतंत्र नोटीस बजावणी शक्यप नसल्या्ने फौजदारी दंड प्रक्रिया सं? हिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्व्ये प्राप्तव अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्याात आला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्येमे, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, सर्व पोलीस स्टेपशन, जि.नांदेड यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्धा करुन दिली आहे. हे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी २२ मार्च २०२० रोजी निर्गमीत केले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...