Home महत्वाची बातमी मामा मोबाईल परिवारा कडून कोरोनो वायरस पिडीतांसाठी देवा कडे साकडे

मामा मोबाईल परिवारा कडून कोरोनो वायरस पिडीतांसाठी देवा कडे साकडे

18
0

जीवन महाजन नंदूरबार

नंदुरबार ,

आज दिनांक 22 मार्च रोजी संपूर्ण देशात कोरोना वायरस या आजारा मुळे जनता कर्फ्यु लागू केली होती आनि लोकांनी योग्य रित्या पालन देखील केले दि.22 मार्च रोजीच घंटा नाद ताट वाजणे टाळ्या वाजणे हा सायंकाळी 5 वाजता संपूर्ण देशांत आयोजन केले होते त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत राहनारे प्रख्यात मोबाईल विक्रेता मामा मोबाईल चे संचालक व कालानी परिवार यांच्या कडून संपूर्ण देशातले कोरोना वायरस पीडित लोकांसाठी देवा कडे साकडे घातले