Home जळगाव कासोदा येथे कोरोना च्या भीतीने साखर साखरपुड्यातच विवाह

कासोदा येथे कोरोना च्या भीतीने साखर साखरपुड्यातच विवाह

126
0

*कासोदा येथे कोरोना च्या भीतीने साखर साखरपुड्यातच विवाह*
*विवाहाच्या अनाठायी खर्चाला फाटा अनेक मान्यवरांनी शरीफ पठाणचे केले अभिनंदन*

प्रतिनिधी :एजाज़ शाह

एरंडोल , जी , जळगाव ,

कासोदा येथील राधेश्याम मर्चंड पतसंस्था व्हाईस चेअरमन शरीफ पठाण यांचे चिरंजीव मुश्ताक खान व येथील आबिद अली सय्यद यांची कन्या जकिया बी यांच्या साखरपुड्याचा विवाह पार पडला कोरोना च्या भीतीने साखरपुड्याचे विवाहात रूपांतर झाले जमलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी हा निर्णय घेतला मोजक्या 30 40 लोकांच्या उपस्थित 20 मार्च रोजी साखरपुडा तच विवाह लावण्यात आला विवाहाचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नाश्ता भोजन न देता चहापान करून विवाह लावण्यात आला कोणताही हुंडा (दहेज) घेण्यात आला नाही नवरीला साज दागिने न चढवता फक्त लाल चुनरी ओढण्यात आली व साध्या पद्धतीने विवाह पार पडला उपस्थितांनी शरीफ पठान चे अभिनंदन केले व इस्लाम धर्मानुसार विवाहाच्या अनुठा यी खर्चाला लगाम लागली विवाहात कमीत कमी खर्च करून एक चांगला संदेश देण्यात आला अनेक मान्यवरांनी या विवाहाचे अनुकरण करावे असे आवाहन केले

एजाज़ गुलाब शाह 7385612883