August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

फैज़पुर इथं हिंदू मुस्लिम एकता चषक चा आयोजन

रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील
इतिहासीक फैजपुर शहरात
फैज़पुर इथं हिंदू मुस्लिम एकता चषक चा आयोजन
९ स्टार क्रिकेट क्लब फैज़पुर तरफे हिंदू मुस्लिम एकता चषक चा आयोजन करण्यात आला या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक टिमने भाग नोदवंला १० मार्च पासून स्पर्धा शुरू होती दिनांक १८ जून २०२० बुधवार रोजी फाइनल मैच आयोजन करण्यात आला फाइनल मैच रसूलपुर आणि फैज़पुर ९ स्टार क्रिकेट क्लब या यांचात झाला यात ९ स्टार क्रिकेट क्लब यानी फाइनल मध्य विजय मिळवला हिंदू मुस्लिम एकता चषक प्रथम बक्शीश १५००० वह ट्रॉफी समाज सेवक मलिक शरीफ सर यांच्या हस्ते देणयात आला तर दुसरे बक्शीश ७००० डॉक्टर दानिश समाज सेवक यांचा हस्ते देणयात आला या कार्यक्रमला मलिक शरीफ सर डॉक्टर दानिश आबीद सर सर इमरान भाई मुदस्सर सर उपस्थिति होते या कार्यक्रम यशस्वी करण्या करीता शेख मुशताक, साकीब शेख ,नदीम शेख शाहरुख शेख एजाज़ शेख सलमान भाई ,सद्दाम शेख ,आमिर मुबारक तडवी रिजवान ,शेख अज्जु ,अशफाक शेख सय्यद आमीर यांनी परिश्रम घेतला
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरीफ सर यानी खेळणे मुळे आपण स्वस्थ आणि फिट असतो या बरोबर शिक्षावर लक्ष केंद्रित करावा लागेल कारण शिक्षा विना आपण पुढे जाऊ शकत नहीं दोनही टीमला शुभेच्छा दीली
सूत्र संचालक मुदस्सर सर यानी केले.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!