Home महत्वाची बातमी धुळे येथे 22 लाख रुपयांचा गुटखा जप्त दोघांना अटक ,

धुळे येथे 22 लाख रुपयांचा गुटखा जप्त दोघांना अटक ,

41
0

पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही ,

अनिल बोराडे ,

धुळे , गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहिती वरून पोलिसांनी धुळे मालेगाव मार्गावर आयशर गाडी ची तपासणी केली असता त्यात विमल गुटखा मिळून आला या प्रकरणी रवी परबत , बडवणी म, प , नथ्थु वासकले , बडवणी , म , प , या चालकांना अटक करण्यात आली , पोलिसांनी 22 लाख रुपयांचा गुटखा व आयशर गाडी 8 लाख रुपये असा तीस लाख रुपये चा मुद्दे माल जप्त केला ही कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे , पो , उप , योगेश टिकले , प्रेमराज पाटील , अजीज शेख , मुख्तार शाह , सुशील शेंडे , नरेंद्र माळी , आदींनी केली ,

Unlimited Reseller Hosting