Home महत्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आठवडी बाजार 31 मार्च पर्यंत बंद राहणार ,

हिंगोली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आठवडी बाजार 31 मार्च पर्यंत बंद राहणार ,

82
0

जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश ,

शिरीहरी अंभोरे पाटील ,

हिंगोली ,

कोरोना व्हारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी व विषाणू संसर्गामुळे संक्रमीत होउ नये या साठी हिंगोली प्जिल्ह्यअधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी शाळा संस्था कालेज ता. 31मार्च पर्यंत बंद ठेवण्या बरोबर उद्या सकाळ पासुन मगळवार बाजार बंद ठेवण्यासाठी वसमत हिंगोली बाजार 31मार्च पर्यंत बंद ठेवण्यासाठी न.प.प्रशासन यांना पत्र देण्यात आले आहे. त्या आदेशानुसार न.प.पशासनाने तयारी सुध्दा सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे ,

Unlimited Reseller Hosting