Home महत्वाची बातमी तुळजाभवानी मंदिरातील दर्शन बंद ,

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन बंद ,

24
0

सोलापूर , पोलीसवाला टीम ,

करोना वायरस च्या पाश्र्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर तील दर्शन 31 मार्च पर्यंत बंद राहणार असून करोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे , भाविकांनी मंदिर परिसरात जास्त गर्दी करू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे ,

Unlimited Reseller Hosting