Home जळगाव आयटा युनिट रावेर तर्फे कुरआन कुईज़ परिक्षा स्पर्धा

आयटा युनिट रावेर तर्फे कुरआन कुईज़ परिक्षा स्पर्धा

48
0

रावेर शरीफ शेख
येथील अँगलो उर्दू हायस्कुल येथे आयटा युनिट रावेर तर्फे तालुकास्तरीय कुरआन कुईज़ परिक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत मध्ये तालुक्यातील अँग्लो उर्दू हायस्कुल रावेर, गर्ल्स हायस्कूल रावेर, अलहसनात उर्दू हायस्कुल रसलपुर, खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल, एन एन तडवी उर्दू हायस्कूल पाल,
जि. प. उर्दू केंद्र रावेर,
अलहसनात उर्दू प्राथमिक रावेर,
सतपुडा उर्दू प्राथमिक रावेर, जि. प. उर्दू केऱ्हाळे , जि. प. उर्दू कन्या रसलपुर, जि. प. उर्दू कर्जोद, या सर्व शाळेतील एकुण २८० विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत प्रसंगी उर्दू केंद्र प्रमुख कमाल सर, सैय्यद मोहसीन मुख्याध्यापक(रसलपुर)
नासीर सर (चिनावल)
संजीदा मॅडम (रावेर)
यांनी भेट दिली.
या स्पर्धेत परिक्षा यशस्वी करण्यासाठी आयटा युनिट रावेर चे अध्यक्ष मोहम्मद शफीक सर, उपाध्यक्ष अलीम जनाब, सचिव मोहसीन खान सत्तार खान,
मुख्तार अहेमद,
शेख अमजद, शेख
आसीफ, अब्दुल सादीक, सैय्यद सलमान, शेख जुबेर, फरहान मौलाना, शेख मोहसीन,
शेख इमरान, मोहम्मद जैद,शेख फरहान,
सैय्यद आदील, मलक युनुस, शेख रिजवान, शेख शाहरुख, आदींनी परिश्रम घेतले तर आभार शेख शरीफ यांनी मानले.

Unlimited Reseller Hosting
Previous articleबैलगाडीवर वाघाची झडप वृध्द शेतकरी ठार
Next articleशेगावात महिला पोलिसांची आत्महत्या
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.