महत्वाची बातमी

पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश.!

Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – नव मार्च रोजी स्वच्छ भारत मोहीम अंतर्गत स्वच्छतेचे काय? महत्व आहे यावर पथनाट्य सादर करून डॉ आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा. च्या विद्यार्थ्यांनी पढेगाव येथील लोकांमध्ये जनजागृती केली. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा. च्या वतीने वर्धा जिल्ह्यातील पढेगाव या गावांमध्ये आठवडी बाजारात पथनाट्य करून ग्रामीण लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. डॉ. प्रा. प्रवीण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रिती तेलंग,प्रिती राठोड,प्रतिक्षा काळबांडे,प्रतीक्षा पाखले,प्राजक्ता निखार, प्रिया आष्टनकर,प्रणाली वेले इत्यादी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले यावेळी पढेगाव येथील सरपंच मा श्री अनंता हटवार सदस्य सौ जयताई शेंडे ,अंगणवाडी च्या सेविका व विद्यार्थी आणि गावातील गावकरी लोक यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...