Home मराठवाडा दर्गा हजरत ख्वाजा सय्यद शहा नुरोद्दीन हुसैनी चिश्ती निझामी कलिमीचा उरूस

दर्गा हजरत ख्वाजा सय्यद शहा नुरोद्दीन हुसैनी चिश्ती निझामी कलिमीचा उरूस

58
0

उरूस ३१०वा , १२ मार्च ते १६ मार्च पर्यंत

कव्वालीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले.

हैद्राबादचे प्रसिध्द कव्वालांची मेहफील रंगणार आहे.

अब्दुल कय्युम

औरंगाबाद – नुरकॉलनी, जुना बजार, पोस्ट अॉफीस समोरील दर्गा हजरत ख्वाजा सय्यद शहा नुरोद्दीन हुसैनी चिश्ती निझामी कलिमी रहेमतुल्लाह यांच्या ३१० व्या उरूसनिमित्त १२ते१६ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१२ मार्च रोजी गुरूवारी, गुस्ल शरिफ, १३ मार्च रोजी शुक्रवार संध्याकाळी सात वाजता संदल मिरवणूक काढण्यात येईल.१४ मार्च रोजी शनिवारी फजरला संदल माली सकाळी कुराण पाठण व बाद नमाज ए इशा, 10 ते 2 कव्वाली कार्यक्रम होईल.१५ मार्च रोजी रविवारी बाद नमाज इशा चिरागा 10 ते 2 महफिले समा.१६ मार्च रोजी सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ विदा मेहफिल ए समा आणि लंगरचा कार्यक्रम होईल. दर्गाचे मुतव्वली तथा सज्जादा ए नशिन सय्यद शहा खुसरोद्दीन हुसैनी चिश्ती यांनी माहिती दिली.
कार्यक्रमा मध्ये जास्तीत जास्त श्रद्धांलूनी लाभ घ्यावा सय्यद शहा अझरूद्दीन हुसैनी चिश्ती यांनी आव्हान केले आहे.