Home मराठवाडा चितेगाव ब्रिज ऑफ मध्ये फाऊंडर डे मोठया उत्साहात साजरा

चितेगाव ब्रिज ऑफ मध्ये फाऊंडर डे मोठया उत्साहात साजरा

56
0

वाढदिवस नंबर प्रमाणे (70) ग्रीटींग कार्ड बनवून साजरा केला वाढदिवस

रविंद्र गायकवाड

औरंगाबाद , दि. ०७ :- आज दिनांक8 मार्च रोजी चितेगाव येथील ब्रिज ऑफ होप या बालसंगोपन केंद्रात फाऊंडर डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,विशेष म्हणजे वाढदिवस हा 70 असून सर्व विद्यार्थ्यांनी 70 ग्रीटिंग कार्ड बनवून त्याठिकाणी शुभेच्यांचा वर्षाव केला.तसेच वाढदिवसानिमित केक कापून आनंदामध्ये फाऊंडर डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित चितेगाव बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च चे पास्टर डॅनियल सोनावणे, शाखा प्रबंधक विनोद भालेराव,समाजसेवक रविंद्र मावस तसेच सहशिक्षिका सुरेखा जगधने, हिराबाई ताकवाले,आशाबाई श्रीसुंदर व सर्व विद्यार्थी उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र मावस सर यांनी केले व आभार प्रदर्शन विनोद भालेराव सर यांनी केले,उपस्थित पाहुणांचे स्वागत विद्यार्थीनि केले.