Home विदर्भ अन , ती शपथ घेतलेली विध्यर्थिनी पळवून गेली प्रियकरा सोबत

अन , ती शपथ घेतलेली विध्यर्थिनी पळवून गेली प्रियकरा सोबत

34
0

उडाली खळबळ

अमीन शाह

अमरावती जिल्ह्यातील टेम्भुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विधार्थिनींनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती. शपथ देणाऱ्या शिक्षकांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आले.

महिला महाविद्यालयातील शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विधार्थिनींच महाविद्यालयासमोर आंदोलन सुरू असताना प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विधार्थिनीं प्रियकरासोबत पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून. सर्वत्र या प्रकरणाची चर्चा केली जात आहे .

Unlimited Reseller Hosting