Home जळगाव उर्दु गर्ल्स हाय स्कूल रावेर येथे स्नेह सम्मेलन , पारितोषिक समारंभ व...

उर्दु गर्ल्स हाय स्कूल रावेर येथे स्नेह सम्मेलन , पारितोषिक समारंभ व निरोप समारंभ उत्साहात साजरा

147
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुका उर्दु एज्युकेशन सोसायटी रावेर संचलित उर्दु गर्ल्स हाय स्कूल रावेर येथे स्नेह सम्मेलन , पारितोषिक समारंभ व निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची अधेक्ष्ता ॲडव्होकेट एस एस सैय्यद यांनी केली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सैय्यद आरिफ , शेख आरिफ , स्लाहुद्दिन भाई , सैय्यद शाहनवाज , ॲडव्होकेट शमशेर खान , जि .प शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मिन तडवी , अँग्लो उर्दु हाय स्कूल चे मुख्याध्यापक महमूद सर , रसलपूर हायस्कूल चे मुख्याध्यापक शकील पठाण सर केन्द्र प्रमुख कमाल सर होते यांचा स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

कार्यक्रमाची सुरुवात ८वी वर्गातील विद्यार्थी तसकीन जहाँ शेख कुरबान यांनी
पवित्र कुरआन पठन करून केली व सूत्रसंचालन ई ९वी च्या विद्यार्थिनी तायबा नाज, लफीया ने केली ई ५वी ते १०वी च्या विद्यार्थिनीनी नाटक , गीत , एकांकिका सादर केल्या आभार अजहर सर यानीं व्यक्त केले. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी जाहीद सर , अजीम सर , इसहाक सर , संजीदा मॅडम अंसार सर , विद्यार्थिनी व शीपाही वर्ग ने परिश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting