Home महत्वाची बातमी घरकुल हक्क समितीने केले नांदेड म.न.पा. समोर पाल मारो आंदोलन सुरू

घरकुल हक्क समितीने केले नांदेड म.न.पा. समोर पाल मारो आंदोलन सुरू

42
0

नांदेड , दि. २ ; ( राजेश भांगे ) –
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत गेल्या पाच वर्षा पासुन राबवत असुन नांदेड शहरात अजुन एकाही लाभार्थ्याला घरकुल मिळाले नाहि म्हणुन घरकुल हक्क संवर्धन समितीच्या वतिने दि.२७ रोजी नांदेड महापालिकेच्या मुख्य कार्यालया समोर श्याम निलेंगेकर यांच्या नेत्रत्वाखाली पाल मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी घरकुल पासुन वंचित असलेल्या नागरिकांनी या आंदेलनात आपल्या मुला बाळांसोबत आलेली दिसत आहेत.

Unlimited Reseller Hosting