Home जळगाव मुस्लिम मंच चे धरणे आंदोलन सुरूच , “गुरुवारी ५९ दिवस संपले”

मुस्लिम मंच चे धरणे आंदोलन सुरूच , “गुरुवारी ५९ दिवस संपले”

66
0

रावेर (शरीफ शेख)

जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा गुरुवार हा ५९ वा दिवस या दिवशी जळगाव शहरातील विविध वस्त्यांमधील प्रमुखांनी सक्रिय सहभाग घेऊन आपला निषेध नोंदविला.

धरणे आन्दोलनाची सुरुवात फारुक शेख यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता अकील खान यांच्या दुवा ने करण्यात आली
धरणे आंदोलनात डॉक्टर रागिब जागीरदार,हाफिज अजगर ,सलीम इनामदार, फारुक शेख, हामिद जनाब, अश्फाक पिंजारी, नगरसेवक रियाज बागवान ,अल्ताफ शेख ,यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सादिक शेख, खलील टेलर, मुजाहिद मनियार, अकील खान, जैनुद्दीन शेख,आशिक शाह ,मोहसिन सय्यद, नदीम काझी, रफिक शेख करीम, सय्यद सलीम ,डॉक्टर फारुकी, डॉक्टर तौसीफ, डॉक्टर अख़लाक़ ,नदीम गणी, वसीम पटवे, युनूस मुजावर, रफिक शाह, जबी शाह, अजगर शेख, इस्माईल सैयद,रियाज अहमद बागवान, पटेल अरमान, पिंजारी, अकबर देशमुख, अमजद खान, युसुफ खान, शेख रऊफ, अन्वर शिकलकर शकील शेख यांची विशेष उपस्थिती होती

फारूक अहिलेकार यांच्या नेतृत्वात अन्वर सिकलिगर अफजलखान अनिस शाह यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना एनटीआर येणार सी रद्द करा या मागण्यांचे निवेदन सादर केले.