Home मराठवाडा मदतनीस मुले गेल्या आठ दिवसां पासून अंगणवाडीतील मुले पोषण आहार पासून वंचित

मदतनीस मुले गेल्या आठ दिवसां पासून अंगणवाडीतील मुले पोषण आहार पासून वंचित

48
0

प्रकल्प विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…!

श्रीहरी अंभोरे पाटील – वसमत

हिंगोली , दि. २२ :- पोषण आहार मध्ये किडि व आळ्या पाहायला मिळतात अशी माहिती आगनवाडी सेविका व पालकांनी दिली आहे .
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सातेफळ येथील अंगणवाडी मदतनीस यांच्या कामात अनियमितता असल्याने नागरिकांनी गावातील अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने चोकशी केली व माहिती दिली पन अंगणवाडी मदतनीस यांनी गावकऱी मंडळी यांना उलटं सुलट बोलुन कोणाकडे माझी तक्रार करायची ते करा माझ्या विरोधात काहीही पुरावा आसेल तक्रार दाखल करा आशा उर्मट भाषांमध्ये गावकरी व नागरीकांना भाषांतर केले . त्यांनतर हि आज
आठ दिवसांना नंतर अंगणवाडी मदतनीस सेवेत कार्यरत नसल्याचे माहिती दिली किं आगवाणडी सेविका मदतनीस गीताबाई मुळे यांनी कोणतीही माहिती दिली नसुन आज आठ दिवसांनतर हि बालकाचा पोषन आहार बंदच आहे आज शणीवार रोजी अंगणवाडी सेविका आरूणाताई कांबळे यांनी माहिती दिली कि आठ दिवसांना नंतर मदतनीस यांनी कोणतीही माहिती न देता कामावर नाही व दररोज आहार अनियमित सीजवताना निस्काळजी पने शिजविला जातो व त्यातुन अनेक वेळां आहारात किडी व आळ्या पाहायला मिळतात व त्यांवरून आजपर्यंत बालकाच्या आई. वडील यांच्या तक्रारी आल्या आहेत पन आशा परीस्थीतीस कामावर हाजर नसल्याची माहिती दिली कि ऐकुनअंगणवाडीत ९५ बालक आहेत पन बालकांना पोषण आहार बंदच असल्याने विद्यार्थी संख्या घसरुन आज घडीला एकुण २५ बालक अंगणवाडी उपस्थिती आहेत. व त्यावरून बालकांच्या आई वडील यांनी पन मदतनीस संदर्भात तक्रारी मांडल्या व सरपंच साधनाताई नंलवार यांनी अंगणवाडीत सुरू असलेल्या प्रकाराबद्दल तात्काळ लक्ष देऊन कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

Unlimited Reseller Hosting