Home मराठवाडा पत्रकार शेख यांना जीवन गोरव पुरस्काराने सन्मानित

पत्रकार शेख यांना जीवन गोरव पुरस्काराने सन्मानित

53
0

नांदेड , दि.२२ :- ( राजेश भांगे )
अक्षरोदय साहित्य मंडळ नांदेड, कविकट्टा समुह आणि मांजरम येथील मुकनायक वाचनालय यांच्या वतिने दरवर्षी दिले जाणारे युवा जीवन गौरव पुरस्कार यंदा बबलु शेख बारूळकर यांना शिवजयंती महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्षमात मान्य वरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पंचायत समिती सभापती श्री कत्ते , पोलिस निरिक्षक श्री पडवळकर , अक्षरोदय साहित्य मंळाचे सदानंद सपकाळे , कविकट्टा समुहाचे अशोक कुबडे , मुकनायक वाचनालयाचे जीनव मांजरमकर, भाजप अल्पसंख्यांक आघाडिचे वलि शेख , रयत संघाटनेचे प्रदेशउपाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या सह अनैकांची उपस्थिती होती .