Home महत्वाची बातमी आदरणीय शरद पवार यानी आरिफ शाह चे केले अभिनंदन…!!

आदरणीय शरद पवार यानी आरिफ शाह चे केले अभिनंदन…!!

45
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

आरिफ शाह डेप्युटी डायरेक्टर ऑरगॅनिक जैविक मिशन महाराष्ट्र शासन सोबत आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबत चर्चा करताना संपुर्ण महाराष्ट्र राज्यात जैविक शेती मिशन राबविण्यासाठी आरिफ शाह यांनी तयार केलेले माॅडल ची निवड केली व तशी जवाबदारी त्यांना सोपवली आरिफ शाह यांनी तयार केलेले जैविक शेतीची माॅडल ची निवडीचा या धडाडीच्या कार्या बद्दल पवार साहेबांनी त्याचे अभिनंदन केले. आरिफ शाह हे जेष्ट वार्ताहर व अखिल भारत जर्नालीस्ट फेडरेशन, महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितिचे सदस्य, लियाकत शाह यांचे चुलत भाऊ आहेत. या यशा बद्दल त्यानी ही अभिनंदन केले तसेच आरिफ शाह चे वडिल गुलाम दास्त्गीर व मोठे भाऊ अनीस शाह यानी ही कौतुक केले.

Unlimited Reseller Hosting