Home विदर्भ शिव जयंती निमित्त नारी सन्मानार्थ महिला बचत गटांचा माहेरची साडी देऊन सन्मान

शिव जयंती निमित्त नारी सन्मानार्थ महिला बचत गटांचा माहेरची साडी देऊन सन्मान

286
0

अभिनेत्री अलका कुबल उपस्थित राहणार

देवानंद खिरकर – अकोट

अकोला , दि. १७ :- शिव छत्रपती साम्राज्य बहुउड्डेशिय सेवा.शी.संस्था ,अकोट द्वारा र.नं.252/19 तर्फे शिव जयंती निमित्त नारी सन्मानार्थ महिला बचत गटांचा माहेरची साडी देऊन सन्मान.
प्रमुख उपस्थितीत – अलका कुबल ( माहेरची साडी ) अभिनेत्री , प्रत्येक महिला सदस्यास माहेरची साडी सप्रेम भेट.
चहा-नास्ता संस्थेतर्फे मोफत.
रोजगारा सबंधी सखोल मार्गदर्शन.
अध्यक्ष सचिव,सि.आर .पी.सत्कार.
शनिवार दिनांक := 21/03/2020 ला
स्थळ := नेहरु पार्क बस स्टँड जवळ अकोट.
एण्ट्री पास शिवाय प्रवेश मंजूर केल्या जाणार नाही.
एण्ट्री फ्री := केवल 200 रुपये.
” आयोजक” ऐडवोकेट संतोष खवले,राणे सर.
मो.नं. – 7773995988 / 9146175983.

Previous articleलग्न लावून का देत नाही म्हणून आई वडिलांवर मुलाने केला चाकू हल्ला
Next articleदरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद….!!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here