Home उत्तर महाराष्ट्र 🔴 पत्रकार संरक्षण समितीच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी उमाकांत अहिरराव यांची निवड.

🔴 पत्रकार संरक्षण समितीच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी उमाकांत अहिरराव यांची निवड.

51
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

धुळे , दि. १७ :- ना जातीसाठी, ना मातीसाठी लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी …. हे ब्रिदवाक्य घेवून कार्य करणाऱ्या ‘ पत्रकार संरक्षण समिती ‘ ने धुळे अध्यक्षपदाची धुरा उमाकांत लक्ष्मण अहिरराव यांच्या खांद्यांवर सोपवली आहे.

➡ आपले एफ वाय बी ए चे शिक्षण पूर्ण करून लोकांना व समाजातील नागरिकांना न्याय देण्याची जिद्द व चिकाटी असल्यामुळे आपल्या पञकारीतेच्या दहा वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र १ न्यूज चैनल धुळे जिल्हा प्रतिनिधि काम. आता सध्या AM न्यूज चैनल , जिल्हा प्रतिनिधि म्हणुन काम करीत आहे याच कामाच्या अनुभवाच्या वरून “उमाकांत अहिरराव” यांच्या कार्याची दखल घेवून आणि पत्रकारांच्या न्याय – हक्कासाठी देत असलेला लढा लक्षात घेवून “पत्रकार संरक्षण समितीचे” संस्थापक / अध्यक्ष श्री विनोद पत्रे , प्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ ( नाशिक ) व महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल चौधरी ( पुणे ) यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र

Unlimited Reseller Hosting