Home उत्तर महाराष्ट्र नूरुद्दीन मुल्लाजी श्रीमंत नाना शंकर सेठ स्मुर्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नूरुद्दीन मुल्लाजी श्रीमंत नाना शंकर सेठ स्मुर्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

37
0

शरीफ शेख

जळगाव , जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा संघटक तथा भारतीय पत्रकार महासंघाच्या एरंडोल तालुका अध्यक्ष नूरुद्दीन मुल्लाजी यांना जळगाव येथे नाना शंकर सेठ स्मृति प्रीत्यर्थ श्रीमंत नाना शंकर शेठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत नाना शंकर शेठ ते पण तू सुरेंद्र जी शंकर सेठ मुंबई हे होते त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Unlimited Reseller Hosting