Home मराठवाडा नांदेड म.न.पा.ने केले अभियंता पदांसाठी अर्ज करण्याचे अवाहन

नांदेड म.न.पा.ने केले अभियंता पदांसाठी अर्ज करण्याचे अवाहन

92

नांदेड , दि. १४ :- ( राजेश भांगे ) नांदेड महानगरपालिकेमध्ये अभियंता पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार या पदासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाइन अर्ज करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

1) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
पात्रता – बी. ई / बी टेक / सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदविका
पद संख्या – 3
वयाची अट – 18 ते 38 वर्ष
वेतन श्रेणी – 18,000 रुपये
2) पदाचे नाव – सहाय्यक अभियंता
पात्रता – नागरी / बांधकाम व्यापारात आयटीआयसह १२ वी पास
पद संख्या – 7

पुणे मेट्रोसाठी होणाऱ्या भरतीत महिलांनाही मिळणार संधी
एसटी महामंडळात होणार मेगा भरती ; 24 हजार जागा रिक्त

वयाची अट – 18 ते 38 वर्ष
वेतन श्रेणी- 11,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – नांदेड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020 , अर्ज करण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत प्रशिक्षण हॉल क्रमांक 305 नांदेड वाघळा शहर महानगरपालिका, नांदेड
येथे अर्ज उपलब्ध –

https://nwcmc.gov.in/newsdetail.php?fid=1131

अधिकृत वेबसाईट – https://nwcmc.gov.in/index.php