Home मराठवाडा सुमित व पुजा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांना घाटीत मदतकार्य….!

सुमित व पुजा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांना घाटीत मदतकार्य….!

99
0

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवा भावि संस्थेचा स्तुत्य उपक्रम…!!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १४ :- आज समाजसेवक सुमित पंडित व सौ पूजा पंडित यांच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये गरजवंतांना 2551रु. मेडिकल औषधी साहित्य देण्यात आले व वार्ड क्रमांक 25-26 मधील रुग्णांना बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मुखबधिर विद्यार्थीच्या बालगृहांमध्ये विद्यार्थ्यांना फळ देण्यात आली.व विद्यादिप मुलींच्या बालगृहामध्ये चॉकलेट,फळे, आणि बिस्कीट याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी बालगृहातील विद्यार्थिनींनी माणुसकी समूहाच्या सामाजिक कार्याची परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली त्यामध्ये परमेश्वर या सामाजिक कार्यास यश देवो व गोरगरिबांना मदतकार्य अविरतपणे चालु राहो.अशि प्रार्थना केली.

सामाजिक दृष्टिकोन ठेवून सर्वांनी जर असे लग्णाचे वाढदिवस,व इतरहि बसेचसे कार्यक्रमावर होनारा खर्च टाळुन गरजवंताना मदत करुन जर साजरे केले तर समाजातील गरजवंतांना मदत मिळेल असे सुमित यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी भरत कल्यानकर , सुमित पंडित,अणिल लुनीया,देविदास पंडित,गनेष कोरडे,कल्पेश पंडित,सुनील जाधव,राम पंडित,सौ पुजा पंडित,आदि उपस्थित होते.