Home यवतमाळ आराधनाताई विडुळकर यांचे निधन

आराधनाताई विडुळकर यांचे निधन

109
यवतमाळ (प्रतिनिधी) डॉ. दिनेश विडुळकर यांच्या पत्नी आराधनाताई विडुळकर (45 वर्षे) यांचे आज रविवारी (22 मार्च) सायंकाळी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्य पदाधिकारी आणि महाराष्ट्र शिंपी संघटनेचे पदाधिकारी डॉ. दिनेश सुधाकरराव विडुळकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे पश्चात सासूबाई, पती डॉ. दिनेश, आदित्य व कौस्तुभ ही दोन मुले आणि मोठा आप्त परिवार आहे.
प्लॉट क्र. 17, सत्यनारायण लेआउट, वडगाव रोड, यवतमाळ येथील निवासस्थानाहून सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून पांढरकवडा रोडवरील मोक्षभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.