Home मराठवाडा स्व.गंगाबाई कद्रेकर यांच्या पुण्यस्मरणा निमित्त राबविले समाज उपयोगी उपक्रम

स्व.गंगाबाई कद्रेकर यांच्या पुण्यस्मरणा निमित्त राबविले समाज उपयोगी उपक्रम

32
0

राजेश भांगेनांदेड , दि. ११ :- देगलूर शहरातील कद्रेकर परिवारातर्फे स्व.गंगाबाई विठ्ठलराव कद्रेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत या योजनेतील लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड मोफत वाटप करण्यात आले .शहरातील स्वच्छता जागर या सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या टीमच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन कै. स्वातंत्रसेनानी विठ्ठलराव कद्रेकर प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात आले होते. यापुढील काळात विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील असेल असे कार्यक्रमात बोलताना पंकज कद्रेकर यांनी सांगितले.

Unlimited Reseller Hosting