
अमिन शाह
साखरखेर्डा ता , सिंदखेड़राजा
येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगांव येथील आरोपिने भावास मारून टाकनयाची धमकी देऊन व चॉकलेट खाउ घालून अल्पवयिन मुलीवर जबरदसतिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पीड़ित मुलीच्या तक्रारी वरुण गुन्हा दाखल केला आहे घड़लेल्या घटने मुळे परिसरात खलबल उडाली आहे ,
या संदर्भात पोलिस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार गोरेगांव येथील आरोपी
रोहीत तेजराव गवई वय 32 वर्ष रा. गोरेगांव ता. सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा.याने पीड़ित अल्पवयिन मुलिस तुझ्या भवाला मारून टाकिन अशी धमकी देऊन चॉकलेट व भेट वस्तु देऊन पीडितेला लव्हाला फाटा व कोल्व्ड येथे नेऊन दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला
यातील फिर्यादी/पिडीता आरोपी हे एकच जातींचे असून आरोपी पीडितेचा नातेवाईक आहे आरोपीने चॉकलेट तसेच फिर्यादीस पाहिजे असलेल्या वस्तू देऊन जवळीक करून फिर्यादी चे भावास मारून टाकण्याची धमकी देऊन तसेच आरोपीने स्वतः चा हात कापून घेतो अशी धमकी देऊन आरोपी पीडित मुलगी अल्पवीन असल्याचे माहिती असताना देखील त्याच्या सोबत दिनांक 03/12/2025 रोजी तसेच 05/12/2025रोजी बळजबरी ने शारीरिक संबंध प्रस्तापित केले दिनांक 06/12/2025 रोजी पीडित मुलीचे वडिलांना आरोपीचे तसेच पीडित मुलीचे संबंध समजल्याने पीडित मुलीस त्यांनी विचारल्याने पीडितेने सर्व हकीकत सांगीतली असता आज रोजी पीडित मुलगी तिचे आई वडीला सोबत पोलीस स्टेशनं येथे येऊन आरोपी विरुद्ध
पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे
अपराध नं 367/2025
कलम भारतीय न्याय सहीता 2023 चे कलम- 64(फ),65(1),68(अ),351(2),352 सहकलम- 3,4
लैंगिक अपराधा पासुन बालकांचे संरक्षण अधि अन्वये.
जबानी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून तपास ठाणेदार सपोनि गजानन करेवाड हे करीत आहे.











































