Home मराठवाडा पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चा विरपत्नीसह सन्मान , सत्कार सोहळा सपन्न…!

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चा विरपत्नीसह सन्मान , सत्कार सोहळा सपन्न…!

122

पाथरी – नदीम तांबोळी

परभणी , दि. १० :- जिल्हातिल पाथरी तालुक्यात पोसीस मिञ परिवार समन्वय समितीचे राष्ट्रीय अधिवेशन व पोलीस विरपत्नीसह पोलीस विभागातील,आरोग्य विभातील,महसुल विभागातिल,व समााजातिल प्रामाणीक व सामाजिक जान ठेउन उत्कृष्ठ कार्य करणरया ३५ व्यक्तीचा शाल , सन्मानचिन्ह , सन्मानपञ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार सेहळा व परभणी जिल्हा व पाथरी तालुका महीला कार्यकरणीची गठीत करून ओळखपञ व नियुक्त पञ दि.९ फेब्रु.ला पाथरी येथिल पंचायत समिती कान्फ्रेंस हॉल मध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक मा.एकबोटे साहेब , dysp,कार्यक्रमाचे अध्यक्ष व समितीचे अध्यक्ष मा.संघपाल उमरे,प्रमुख पाहुने म्हनुन मा.दिपक शिंदे पोलिस निरिक्षक पाथरी,मा.डा.राजेंद्र वाकणकर,Medical officer,मा.भावनाताई नखाते मॅडम,मा.थोरात मॅउम,सभापती पाथरी,मा.शफी फारूखी सर,डॉ.गणपती मोरे,प्रा.मधुकर ठोंबरे,मा.थोरातजी मा. अहमदजी अंसारी, मराठवाड़ा विभाग प्रमुख, रेखाताई मनोरे, परभणी जिल्हा महीला प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितित सपन्न झाला,प्रमुख पाहुण्यांनी सर्व प्रथम माहापुरूष्याच्या फोटोचे पुजन करुन हारअर्पण केले,संविधानाने सर्वांना कादद्यापुढे समान ठेऊन,समता,समानता,बंधुता व राष्ट्रीय एकात्मताची जपवणुक करून सर्व सामन्य जनतेला,विशेष करुन युवकांन कायद्याची माहीती व्हावी असे पो.मी.प.समन्वय समितीने उपक्रम राबवावीत असे मनोगत कार्यक्रमाचे उद्घाटक मा.एकबोटे यांनी याप्रसंगी केले, प्रशासनातील व समाजातील चांगले काम करूणारा व्यक्तिचा सन्मान व सत्कार येथे समितींने केला हेच या समितीच्या चांगल्या कार्याची पोच पावती आहे असे मार्गदर्शन भावनातांईनी याप्रसंगी केले,समीती कार्य समानतेचे ध्येय, धोरणे ध्यान ठेउन समिती आपले कार्य करित आहे समतीने भला केव्हाही, कधिही हाक द्यावी मी तयार असेल असे मत मा. थोरात यांनी मांडले,जो विभाग आपल्या घरादाराची.,कुटुंबियांची आरोग्याची पर्वा न करता २४ तास, ३६५ दिवस सतत सेवा देत असतात तरिपण त्यांच्या मुलभुत गरजांनकडे शासन दुर्लक्ष करित आहे परंतु पो.मी.परिवार समन्वय समिती याकडे नुसते लक्षच पुरविणार नसुन पाठपुरावाही करित राहील, पोलीस विभागाला, समाजला कायद्याबाबत जागृती व्हाही यासाठी सदैव प्रयत्न करित राहील कसे मोलाचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.संघपाल उमरे यांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमाचे सुञ संचालन ठोंबरे सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखाताई मनोरे यांनी तर आभार प्रदर्शन अजहर शेख यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मराठवाड़ा पो.मी.प.समन्वय समिती,परभणी जिल्हा महीला व पुरुष कार्यकरणी, मानवता तालुका महीला व पुरुष कार्यकरणी, पाथरी तालुका महीला व पुरुष कार्यकरणी व परिसरातील मिञ मंडळी यांनी सहकार्य व मदत केली.