Home महत्वाची बातमी कोरपना चौकात विदर्भवाद्यांनी पाडला बंद रास्ता रोको

कोरपना चौकात विदर्भवाद्यांनी पाडला बंद रास्ता रोको

15
0

मनोज गोरे – कोरपना प्रतिनिधीचंद्रपुर , दि. १० :- विदर्भवाद्यांनी चौकात विदर्भ वेगळा यांच्या घोषणा देत महाराष्ट्राचे विभाजन करून विदर्भ राज्याची निमिर्ती करावी विदर्भ राज्याचा विकास विदर्भ राज्य झाल्याशिवाय होणार नाही अशा घोषणांनी कोरपना शहर मुख्य मार्गावरील कांही वेळ वाहतूक ठप्प झालेत ठाणेदार गुरनूले यांना रास्तारोको यांनी चौकातच निवेदन दिले.तसेच तहशील विभागाचे मंडळ अधिकारी यांनीही कोरपना चौकात येऊन विदर्भ वाद्यांचे यांचे निवेदन स्वीकारले विदर्भाचे नारे लावत विदर्भाची मागणी घेऊन आक्रोश भूमिका घेत सरकारला विदर्भ वेगळे देण्याची मागणी केली शांततेत विदर्भ वेगळेच रास्तारोको पार पडला मात्र या समोर विदर्भ वेगळा नदिल्यास आम्ही विदर्भवादी शासनाच्या विरोधात आंदोलन उभे करून शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला विदर्भ वेगळा तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली.
या वेडी बंडू पाटील राजूरकर रविभाऊ गोखले पद्माकर मोहितकर मदन सातपुते सचिन मोहितकर आशिष मुसळे देवराव फेरे होंगे मदन मोहितकर गणपत काळे सचिनने गणपत गावडे ज्ञानेश्वर निखाडे शंकर भोंगळे निलेश चिंचोळकर सुदर्शन आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.