Home मराठवाडा दोन लाख रुपये किमतीचे कपडे चोरणारे अटक

दोन लाख रुपये किमतीचे कपडे चोरणारे अटक

28
0

आरोपी 24 तासात पोलिसांच्या जाळ्यात…!!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १० :- जिल्ह्यातील वडोद बाजार येथे अज्ञात चोरट्यांनी घरा समोर ठेवलेले रेडिमेट कपड्यांचा दोन लाख रुपये किमतीचा माल चोरून नेला होता या प्रकरणी रवी सुभाष कापसे यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांना मिळलालेल्या गुप्त माहिती नुसार पोलिसांनी ब्रह्म किसन गिरी , रा ,वडोद बाजार , रवी नाना म्हस्के , रा , वदोड बाजार यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एक मालवाहू गाडी तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कामगिरी पोलीस निरीक्षक भगवत फुंदे , विठ्ठल राख , बाबासाहेब नवले , योगेश तरमले , संतोष तांबे , सययद मुजीब ,यांनी केली .

Unlimited Reseller Hosting