Home बुलडाणा सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे विसरले मराठी पत्रकार दिन ,

सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे विसरले मराठी पत्रकार दिन ,

250

 

माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केलं पत्रकारांचा सत्कार ,

अमीन शाह

सिंदखेडराजा . सिंदखेडराजा मतदार संघाचे नव नियुक्त आमदार मनोज कायंदे हे आज मराठी पत्रकार दिवस व मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती विसरले असून त्यांना निवडणुकीत सहकार्य करण्याऱ्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्याचे पण ते विसरले असल्याचे आज दिसून आले तरसिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर साहेब यांनी न विसरता दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाना निमंत्रित करून शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला त्या मुळे नवीन आमदार मनोज कायंदे साहेब हे पत्रकार बांधवाना विसरले असल्याची चर्चा ऐकायला मिळाली ,