Home मराठवाडा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात डाक विभागा मोठा...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात डाक विभागा मोठा स्टोल लावण्यात आला

663

नांदेड , दि. ०२ :- जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दीपक घोळकीया यांनी डाक विभागाच्या विविध प्रकारच्या जनकल्याण योजनेच्या स्टोल भेट घेतली व डाक विभाग योजना ची माहिती व जाहिरातपत्र मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांना दिले.

या वेळी डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांनी मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दीपक घोळकीया यांचे मोठया मनाने स्वागत करण्यात केले.

डाक विभाग योजनाची सविस्तर माहिती डाक अधीक्षक यांनी दिली.
यावेळी साहयक डाक अधीक्षक श्री.संजय आबेकर, डाक निरीक्षक श्री.विश्वनाथ पदमे,पोस्ट मास्तर श्री.एम. बी.मकोडे,मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार,सिस्टिम नारे,सब पोस्ट मास्तर इतवार श्री.एम.डी. अली,डाक विमा विकास अधिकारी श्री.सुरेश वाघमारे,डाक साहयक श्री. राजकीरण शिंदे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे श्री.स्वप्नील सावंत,डाक आवेक्षक निजाम,डाक विम्याचे महेश गायकवाड, अहेमद शेख, शेख,शेख रशीद,नितीन पांचाळ,आधार चे कु. वृषाली माळवे,मधुकर बोदेमवाड,सतिश आलमवाड, साजिद पठाण,टेकाळे, श्रीमती आनुसाय भालेराव, शिवकुमार कैलवाड व डाक टीम उपस्थित होते.