Home राष्ट्रीय राज्यमंत्री हंसराजजी अहीर कडून वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त…!

राज्यमंत्री हंसराजजी अहीर कडून वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त…!

27
0

थोर स्वतंत्रता सेनानी, समाज सुधारक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेलंगणा राज्यातील भाग्यनगर (हैदराबाद) येथील पुतळ्यास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय मंत्री गांगापुरम किशन रेड्डीजी, तेलंगणा भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आले भास्करजी, नगरसेवक रमेश यादव, वेंकट रेड्डी यांच्यासह अन्य प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये Milan laboratories (india) pvt. Ltd च्या सौजन्याने आधुनिक गार्डनचे उदघाटन
Next articleविभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये स्थानिक संघटनांना डावलून इतरांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी केलेल्या शिफारसी रद्द करण्यात यावे
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here