Home मराठवाडा ब्रिज ऑफ होप चितेगाव मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत ब्लॅंकेट वाटप

ब्रिज ऑफ होप चितेगाव मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत ब्लॅंकेट वाटप

74
0

बिडकीन – रविंद्र गायकवाड

औरंगाबाद , दि. ०२ :- चितेगाव मधील ब्रिज ऑफ होप या बालसंगोपन केंद्रा मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले, सर्व प्रमुख पाहुण्याच्या हातून सर्व विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले ह्या वेळी उपस्थित बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कीर्तने सर,सुधाकर लघाणे सर,प्रकाश पवार सर,जयराम लघाणे सर,सौद आलं जीलानी ,बशरथ इनामदार, भारत हाडे,अस्लम शेख, सत्तार सय्यद, खुर्शीद सिद्धीकी,पत्रकार रविंद्र गायकवाड,जगन पचारणे सोबत सर्व ब्रिज ऑफ होप स्टाफ, विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र मावस सरांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखा प्रबंधक विनोद भालेराव,समाजसेवक रविंद्र मावस,सह शिक्षक सुरेखा जगधने, हिराबाई ताकवाले,आशाबाई श्रीसुंदर यांनी अथक परिश्रम घेतले.