Home जळगाव सविधान बचाओ नागरी कृति समीती तर्फे एक शाम शाहीन बाग के नाम

सविधान बचाओ नागरी कृति समीती तर्फे एक शाम शाहीन बाग के नाम

52
0

इकरा एच जे थीम कॉलेज मेहरून च्या महाविद्यालयात कार्यक्रम…!!

शरीफ शेख

रावेर , दि. ०१ :- सविधान बचाओ नागरी कृति समीती तर्फे इकरा एच जे थीम कॉलेज मेहरून च्या महाविद्यालय च्या क्रीड़ांगनवर सुमारे दोन ते अडीच हजार महिलांनी उपस्थीती देऊन भारतीय नागरिकत्व कायद्यला विरोध दर्शविला.
यात प्रामुख्याने खालील महिलांनी गीत,देशप्रेमी गीत,नारे व भाषणे केली. सादिया अल्तमश,सौ गीता जोशी,सौ शांता बाई, सौ वंदना तेलगोटे, सलेहा अय्यूब शाह,हिना वकार सिद्दीकी,हिना पटेल,बुशरा कासिम, रिज़वाना चौधरी,फौजिया रहेमान,तंजीला इरम,जैनब पटेल, कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा डॉ फिरदौस सिद्दीकी व नीलो एम इक़बाल यांनी केले.

Unlimited Reseller Hosting