Home महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा – 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा – 2022

329
0

कोण बनेल देशाचा ऑनलाईन स्पष्ट वक्ता ?

खुला गट

विषय (वेळ ३+२ =५ मिनिटे)

१) युवाशक्ती राष्ट्रशक्ती
२) छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू.
३) स्वामी विवेकानंद एक विचारधारा.
४) असा घडवूया भारत.
५) प्रतिसरकार काळाची गरज ?
६) स्वातंत्र्यलढा!

पारितोषिक

प्रथम क्रमांक – 5000 रूपये /शिल्ड व प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक 3000 रूपये शिल्ड व प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक 2000 रूपये/शिल्ड व प्रमाणपत्र.

विशेष दोन उत्तेजनार्थ क्रमांक..

नियम व अटी.

१) स्पर्धकांनी आपला व्हिडिओ 7821865909 या व्हॉट्सअॅप नंबर वरती पाटवावा.

२) व्हिडिओ ईडिट/ कट / म्युजिक केलेला नसावा.

३) स्पर्धकांना फक्त”मराठी, इंग्रजी व हिंदी यापैकी एका भाषेत बोलने बंधनकारक राहिल.

४) सर्वाधिक युट्युब वरील व्हिडिओला लाईक कमेंट 50 गुण व परिक्षकांचे 50 गुण ग्राहय धरून विजेता घोषित केला जाईल.

५) स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार आयोजकांनकडे राखिव
राहिल.

६) सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

७) स्पर्धक वाढल्यास बक्षिसांची संख्या वाढविली जाईल.

(८) व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २ ऑक्टोंबर २०२२.

९) प्रवेश फी १०० रुपये राहील ..ती या 7821865909 नंबरवरती फोन पे किंवा गुगल पे करावी..
१०) स्पर्धेचा निकाल १५ ऑक्टोबरला जाहीर होईल.
आयोजक – शिवशाही फाउंडेशन भारत.

अधिक माहितीसाठी संपर्क. 7821865909
शिवव्याख्याते प्रतिक पाटील
संयोजक शिवशाही फाउंडेशन भारत संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर

सचिव- ऋतुराज पाटील. खजिनदार-प्रतिक कोडूलकर,यवतमाळ जिल्हा संयोजक:संध्याताई रामगिरवार, उपाध्यक्ष:अलका जाधव व गायत्री बेंडे,जिल्हा कार्याक्रमपमुख चैतन्य तुरविले,वणी तालुकाध्यक्ष सौ.सुमित्राताई गोडे,सचिव वैशाली तायडे इ.

Previous articleपेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या ५० टक्के आरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका
Next articleशासनमान्य पत्रकार संरक्षण समितीच्या पालघर जिल्हाअध्यक्ष पदी मनोज कामडी यांची निवड.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here