Home महत्वाची बातमी दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

359

 

हिंदी चित्रपट “धारावी कट्टा” या चित्रपटाची पहिली अचीवमेंट खडकी येथे मोठ्या थाटात संपन्न

अमीन शाह ,

मुंबई , 

इंदिरा कल्याण केंद्र खडकी च्या वतीने भारतीय स्वातंत्रच्या ७५ वा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.कारगिल युध्दातील शूर सैनिक कमांडो जगदिश चंद्रा देसले आणि आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . या कार्यक्रमात खडकी छावणी परिषदेचे उपाध्षक्ष मा.दुर्योधन भापकर तसेच माजी उपाध्यक्ष मा. मनिष आनंद त्याच प्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये मा. अजिझ नवाज शेख , माजी नगरसेवक श्री तुषार गांधी , मा.धर्मेश शहा , मा.रामजी कुमार ( सी.बी.आय अधिकारी ), मा.राज खतिब ( ए.सी.पी मुंबई ) डी.ओ.पी कुमार डोंगरे , अभिनेता महादेव शिरोडकर मा.बाळासाहेब आहेर , सालाबादप्रमाणे श्री हाजी हुसेन कुरेशी यांचे विशेष योगदान मिळाले.
या कार्यक्रमात वर्ल्ड बुक रेकाँर्ड आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्ताफ दादासाहेब शेख यानी लेखन व् दिग्दर्शन केलेल्या हिंदी चित्रपट धारावी कट्टा चे प्रमोशन करण्यात आले.लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यावेली चित्रपटातील प्लेबॅक सिंगर अर्पित कोमल अभिनेत्री मुस्कान शेख, अभिनेता अभिषेक चवरे, खलनायक नबी शेख, अली शेख अमजद खान शेख सलमान शेख आणि किरण घोडके, आरती पाटील, स्वरूप वेदक ,कोरोग्राफर रियाज शेख कॉस्च्युम डिझायनर संगीता चवरे,मेकअप शैला पाटील लाईन प्रोडूसर शहाजहान शेख ,अफजल इस्माईल खान (संपादक पोलीस रक्षक न्यूज),पत्रकार कलिंदर शेख,आफताब कलिंदर शेख (निर्भिड पत्रकार न्यूज)इंदिरा कल्याण केंद्राचे अध्पक्ष मा.हाजी समीर चौधरी ,अजहर खान, हारून सय्यद, जफर चौधरी , महेबुब पिरजादे, शहानवाज कुरेशी , फिरोज शेख, जहीर शेख , असिफ पिरजादे, जूनैद चौधरी, सईद शेख , अयाज कुरेशी , रिजवान शेख ,यूसुफ शेख, सोहेल कुरेशी, जाकीर शेख, मगदुम खान , मूर्तुझा शेख, विजय गायकवाड ,फिरोज खान, रवि गायकवाड , अनिल सोनवणे, गणेश कांबळे, अनिल जाधव , महेबूब शेख, मुख्तार कुरेशी, सलिम कुरेशी.जादुगार मा.शामकुमार आणि मा.रमजान ज्पूनिअर अमिताभ बच्चन इत्यादि सर्वं कलाकार उपस्थित होते.