Home जळगाव उर्दू गर्ल्स हायस्कूल रावेर शाळे चा एस एस सी परीक्षेचा शंभर टक्के...

उर्दू गर्ल्स हायस्कूल रावेर शाळे चा एस एस सी परीक्षेचा शंभर टक्के निकाल

25
0

रावेर (शेख शरीफ)
उर्दु गर्ल्स हायस्कूल रावेर चा निकाल १००%लागला व प्रथम क्रमांक दोन विद्यार्थीनींनी पटकावलं तस्किन जहाँ शेख कुरबान ८७.२०% सादिया शेख कैयुम हिने सुधा ८७.२०%घेऊन पहिला क्रमांक पटकावला तसेच द्वितीय क्रमांक रांग्रेज सैय्यद मुस्कान सैय्यद शब्बीर ८७.००% आणि साईमा सैय्यद जाबिर ८६.८०%घेऊन तिसरा क्रमांक पटकावला शाळेच्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन एडवोकेट शेर अफगन सैय्यद शब्बीर अली, संस्थाचालक सैय्यद आरिफ , शेख आरिफ , शेख सलाहुद्दीन , रमजान सेठ, व शाळेच्या मुख्याध्यापिका नूर जहाँ मॅडम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांनिना अभिनंदन शुभेच्छा दिल्या.

—————————————
शाळेतील प्रथम क्रमांक आलेली
तस्किन जहाँ शेख कुरबान तो पत्रकार आणि ऑल इंडिया आयडियल टीचर असोसिएशन चे रावेर तालुका अध्यक्ष शेख शरीफ शेख सलीम यांची भाषी आहे.

Previous articleसाथरोग व किटकजन्य आजाराबाबत काळजी घेण्याचे आव्हान
Next articleयुवती को नौकरी का झांसा देकर ढाई लाख रुपयो मे ठगा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here