Home यवतमाळ शांताई कनिष्ठ महाविद्यालयाचा येरद येथिल निकाल १०० टक्के

शांताई कनिष्ठ महाविद्यालयाचा येरद येथिल निकाल १०० टक्के

170

 

यवतमाळ – शांताई कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय , येरद ता जि यवतमाळ येथित १२ वी चा निकाल १०० % टक्के लागला . विज्ञान शाखेत एकुन ९ ६ विद्यार्थी तर कला शाखेतून ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाते . यामध्ये विज्ञान शाखेतील अनुकणे कु . धनश्री टोंगलवार ९ ३ % , कु.ने नेहा बंब ९ २.८३ % , कु.आकांक्षा गुल्हाणे ९ २.८३ % कुतनया नेगनवार ९ २.५० % ओम तलवारे ९ २.१७ % , कु . आकांक्षा पन्हाळकर ९ २.१७ % , कु . मंजिरी गवळी ९ २ % , कुसंपदा काटे ९ २ % , कु . आचल धनजोडे ९ १.८३ % , कु . सानिका बिजवे ९९ .६७ % , हर्षल चांगले ९ ०.६७ % , कु . दृष्टी उपरीकर ९ ०.५० % , भाग्येश भगत ९ ० % कु . यशश्री सिडाम ९ ० % , कु . सृष्टी उपरीकर ९ ० % टक्के गुण मिळाले असुन एकुण ३४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहे . प्राचार्य डि . एल . चव्हाण प्रा . फारूख तगाले , प्रा . संजिवनी भगत , स्वप्नील राठोड यांनी उत्कृष्ठ निकालासाठी प्रयत्न केले . या यशाबद्यल संस्थेचे अध्यक्ष प्रा महेश राठोड व सचिव प्रा . सुनयना विद्यार्थ्यांचे कौतुक केले .