Home जळगाव श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट राज्य संत शिरोमणी सावता महाराज...

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट राज्य संत शिरोमणी सावता महाराज महात्मा ज्योतीबा फुले व सावित्री आई फुले यांचे विचार घराघरात पोहचवणार संस्थापक सचीन भाऊ गुलदगड यांचे प्रतिपादन

516

 

रावेर (शेख शरीफ)
रावेर येथे श्री संत सावता माळी युवक संघ संस्थापक सचीन भाऊ गुलदगड व सुनिल जी गुलदगड राज्य सचीव रावेर येथे आले होते समाजात संत सावता माळी महाराज , महात्मा जोतीबा फुले व सावित्री आई फुले यांना नेहमी उपेशीत ठेवण्याचे कार्य हे प्रत्येक सरकारने केले भिड़े वाडयातील पहीली मुलीची शाळा हे स्मारक व्हावे यासाठी विचाराची लढाई असुन यात काही राजकिय पक्ष समाजाचा उपयोग करून घेत आहे आपण संघटीत नसल्याने हे शक्य झालय आज राज्यात सावता महाराज यांचे जन्म स्थळ अरण हे तिर्थक्षेत्र घोषीत व्हाव यांसाठी लोकशाही मार्गाने लढा महाराष्ट्र भर देण्याची आज गरज होय याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन सर चोपडा यांनी समाज एकत्रिकरण यावर कसा भर देता येईल यावर विचार मांडले तर रावेर येथील श्रीकांत महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आम्ही रावेर शहरात सर्वात आधी महात्मा जोतीबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा असुन हा पुर्णाकृती करण्याचे मानस आहे तसेच रावेर नगरपालीका किंवा आमदार निधीतून पुतळ्या सोदर्यकरण करण्यासाठी निवेदन तसेच आंदोलन करण्याचे योजना येणाऱ्या ११ मे महात्मा दिनाच्या दिवशी करण्यात येईल या प्रसंगी रावेर सह महेंद्र जिल्हाची कार्यकारणी जाहीर केली त्यात तालुका संघटन यावर सर्वात वेळोवळी यांचे विचार जिल्हा उपाध्यक्ष पदी वाघोदा येथील संजय माळी तर जिल्हा संघटक म्हणुन ईश्वर महाजन पंकज सातव जिल्हा संघटन रावेर तालुकाध्यक्ष रविंद्र दिनकर पाटील , तालुका उपाध्यक्ष पदी योगेश पंडीत महाजन, शहराध्यक पदी सागर सुधाकर चौधरी , शहर उपाध्यक्ष मुकेश ईश्वर महाजन , श्रीकांत महाजन रावेर तालुका सपर्कप्रमुख , तर श्रीजय सुधाकर महाजन यांची रावेर सोशल मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली असुन पुढील संघटन वाढविण्यासाठी जिल्हा अध्यक्ष महेद्र माळी , जिल्हा उपाध्यक्ष संजय माठी जिल्हा संघटक ईश्वर महाजन यांना तालुक्यात समाजाच्या विविध उपक्रमा शिवाय इतर एकत्रीकरण यावर वरीष्ठ मार्गदर्शक तसेच स्थानिक पद्‌धिकारी यांना विश्वासात घेवुन पुढील कार्यक्रम यांचे नियोजन करावे संघटन वाढवावे.