Home जळगाव ६ वर्षीय चिमुकली ज़िकरा फातेमा ने ठेवला पहिला उपवास ( रोज़ा )

६ वर्षीय चिमुकली ज़िकरा फातेमा ने ठेवला पहिला उपवास ( रोज़ा )

78
0

 

रावेर (शेख शरीफ)

मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो . या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजान चे उपवास म्हणजेच रोज ठेवत असतात . परंतु इतक्या उन्हाळ्यात ४४ ते ४५ अंश तापमान असतांना उपवास पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण करून जळगाव जिल्ह्यातील फैजपुर मिल्लत नगर येथील रहिवासी ज़िकरा फातेमा वसीम खान ( वय ६) आठ रमजानचा रोज़ा आपल्या जीवनातला पहिला रोज़ा ठेवला . सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ५ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने ( अल्लाह ) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली . . एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Previous articleपारवा पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांच्या सोयी साठी सात दिवस फिरते पोलीस ठाणे..!
Next articleती दर महिन्याला बोहल्यावर चढत होती ???
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.