Home मुंबई बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी पदी मनोज वराडे यांची नियुक्ती

बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी पदी मनोज वराडे यांची नियुक्ती

88
0

 

के . रवि ( दादा ) 

मुंबई –मुंबई बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून मनोज वराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनोज वराडे यांनी जनसंपर्क व्यवस्थापन या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका प्राप्त केली असून जनसंपर्क विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.

यापूर्वी बेस्ट उपक्रमाच्या विविध विभागांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. बेस्ट मध्ये सहाय्यक जनसंपर्क अधिकारी व उप जनसंपर्क अधिकारी म्हणून मनोज वराडे यांनी काम केले आहे. बेस्ट उपक्रमाचे अधिकृत फेसबुक पेज व ट्विटर हॅंडल सुरु करण्यासाठी मनोज वराडे यांनी प्रयत्न केले आहेत.

Previous article“पाण्याची किंमत ओळखुन त्याचे संवर्धन करा” – प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांचे प्रतिपादन
Next articleछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर यांनी आदरांजली वाहिली.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.