Home महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने “नारीशक्ती चा सन्मान”

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने “नारीशक्ती चा सन्मान”

107
0

यवतमाळ – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ शाखा तफै आज दिनांक २६/३/२०२२ रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळचे महिला जिल्हाध्यक्ष लिलाताई मेश्राम, जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख जिल्हा उपाध्यक्ष ओंकार अशोकराव करंदीकर, सोहेल काझी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,पियुष घोळवे जिल्हा सचिव, संतोष वारे शहर अध्यक्ष, शारिक शेख शहर उपाध्यक्ष, लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिपमाला भेंडे मैडम नारीशक्ती चा सन्मान कार्यक्रमात उपस्थित होते , महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी रजनीगंधा गेडाम, रेणुका सांगळे, निशाद पठाण,मेघा ढवळे,सरिता अकापुरे, सर्व महिला कर्मचारी उपस्थित..या सर्वांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने “नारीशक्ती चा सन्मान” सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.. तसेच सर्व पोलीस बॉईज असोशिएशन पदाधिकारी व पोलीस स्टेशन कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleतुळजा भवानी मातेच्या मंदिर कळसावर पहाटे उभारली गुढी, देवीला खास दागिन्यांनी सजवलं
Next article“पाण्याची किंमत ओळखुन त्याचे संवर्धन करा” – प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांचे प्रतिपादन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.