Home विदर्भ स्विफ्ट कार सह 4,37,800/- रु. चा विदेशी दारूसाठा जप्त

स्विफ्ट कार सह 4,37,800/- रु. चा विदेशी दारूसाठा जप्त

126
0

इकबाल शैख – वर्धा 

या प्रमाणे आहे की, मुखबीर चे खबरे वरून पंच व पो. स्टाफ सह सापळा रचून यातील आरोपीचे ताब्यातील स्विफ्ट कार क्र. MH-34 AM 1070 वर प्रो. रेड केला असता, त्याने थांबण्याचा इशारा भंग करून त्याचे कारची स्पीड वाढवून सुसाट वेगाने व बेदरकारपणे वाहन चालवून पळून गेला. आम्ही त्याचा खाजगी वाहनांनी पाठलाग केला असता, त्याने एका शेतात वाहन सोडून पळून गेला. त्याचा पाठलाग केला परंतु मिळून आला नाही.कारची तपासणी केली असता, कार मद्धे वरील प्रमाणे विदेशी व बिअर दारूचा साठा कि.1,36,800/- रु चा माल अवैधरित्या बाळगून वाहतूक करतांना मिळून आला म्हणून पंचासमक्ष मोक्यावरून वाहनासह जु *की.4,37,800/- रु* चा जप्त करुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. जप्त माल पो. स्टे. देवळी चे ताब्यात देण्यात आला आहे.
करिता माहितीस सादर मा. श्री प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा व. पो. नि. श्री संजय गायकवाड,स. पो नि.श्री महेंद्र इंगळे यांचे मार्गदर्शनात पो. हवा.निरंजन वरभे,रणजित काकडे, अभिजित वाघमारे, प्रदीप वाघ,अमोल ढोबाळे,अक्षय राऊत व अंकित जिभे स्था. गु. शा, वर्धा यांनी पार पाडली.

Previous articleसध्याच्या परिस्थितीमध्ये ब्रह्माकुमारीजचे तत्वज्ञान आणि मेडिटेशनची आवश्यकता, जीवन नक्किच बदलते – राजेश टोपे
Next article‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयीच्या विशेष संवादात अभिनेत्यांनी मांडली रोखठोक भूमिका 
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.