Home विदर्भ देशी, विदेषी दारू 9,09200 रू. चा दारूसाठा जप्त, हिंगणघाट डी.बी. पथकाची कार्यवाही

देशी, विदेषी दारू 9,09200 रू. चा दारूसाठा जप्त, हिंगणघाट डी.बी. पथकाची कार्यवाही

168

 

इकबाल शेख – वर्धा

दिनांक 06/03/2020 रोजी पोस्टे हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोगंरे यांचे डी.बी. पथक हिंगणघाट येथे रात्रदरम्यान पेट्रोलींग करीत असतांना त्यांचे पथकास माहीती मिळाली कि, वर्धा रोड कडुन हिंगणघाट येथे दारूची वाहतुक होणार आहे, अषा मुखबीरचे खबरेवरून पंच व पो.स्टाफ सह यातील नमुद आरोपीतांवर प्रो-रेड केला असता, आरोपीतांचे ताब्यातील महेन्द्रा कंपनीच्या सुप्रो मालवाहक गाडी क्र. डभ्.40ध्ठस्.1877 मध्ये देषी दारूच्या 110 पेटया व विदेषी दारूच्या 10 पेटया व एक महिन्द्रा सुप्रो मालवाहु असा दारू व जप्त वाहनाची किं. 9,09200 रू चा माल विनापास परवाना वाहतुक करतांना मिळून आल्याने कारवाई करून आरोपी नामे 1) विठ्ठल देवराव आडे वय 30 वर्शे 2) रोशन गोविंदा मडावी वय 22 वर्शे दोन्ही रा. भटमार्ग ता. बाभुळगाव जि. यवतमाळ 3) विक्की षिवाजीराव चैधरी वय 30 वर्शे रा. विठ्ठल मंदीर वार्ड, हिंगणघाटयांचेंविरूध्द पोस्टे ला दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, संपत चव्हाण, पोलीस स्टेशन, हिंगणघाट करीत आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. यशवंत सांळुके, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. संपत चव्हाण, सपोेनि प्रशांत पाटणकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशी. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे. विशाल बंगाले, सचिन भारशांकर, सुहास चांदोरे तसेच सायबर सेल मधील नापोषि दिनेश बोथकर यांनी केली आहे.
तरी सदरची बातमी प्रसारीत होणेस विनंती आहे